Saturday, 21 October 2023

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 496 जागांसाठी भरती




जाहिरात क्र. - 05/2023

Total -  496 जागा

पदाचे नाव - ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)

UR EWS OBC SC ST Total
199 49 140 75 33 496

शैक्षणिक पात्रता - B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी. (भौतिकशास्त्र किंवा गणित विषय अनिवार्य)

वयाची अट - 30 नोव्हेंबर 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023

Online अर्ज - Apply Online  [Starting: 01 नोव्हेंबर 2023]

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 496 जागांसाठी भरती अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा.

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget