जाहिरात क्र. - 01
Total - 2109 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05
4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
5 लघुलेखक (उच्च श्रेणी) 08
6 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02
7 उद्यान पर्यवेक्षक 12
8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09
9 स्वच्छता निरीक्षक 01
10 वरिष्ठ लिपिक 27
11 प्रयोगशाळा सहाय्यक 05
12 वाहन चालक 02
13 स्वच्छक 32
14 शिपाई 41
Total 2109
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: 07वी उत्तीर्ण
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
वयाची अट - 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
Fee - खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग:₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 नोव्हेंबर 2023
(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
