Total - 677 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) 362
2 मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 315
Total 677
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट - 13 नोव्हेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 - 27 वर्षांपर्यंत
पद क्र.2 - 18 ते 25 वर्षे
Fee - General/OBC/EWS - ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 नोव्हेंबर 2023
(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
