Saturday, 21 October 2023

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदाच्या 34 जागांसाठी भरती




Total - 34 जागा

पदाचे नाव - स्वीय सहाय्यक (PA)

शैक्षणिक पात्रता - (i) पदवीधर    (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि.  (iv) संगणक प्रमाणपत्र

वयाची अट - 05 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee - ₹300/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑक्टोबर 2023

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदाच्या 34 जागांसाठी भरती अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget