जाहिरात क्र. - CC/11/2023
Total - 184 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव विषय पद संख्या
1 इंजिनिअर ट्रेनी इलेक्ट्रिकल 144
सिव्हिल 28
इलेक्ट्रॉनिक्स 06
कॉम्प्युटर सायन्स 06
Total 184
शैक्षणिक पात्रता - (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.) (ii) GATE 2023
वयाची अट - 10 नोव्हेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2023
(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 184 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
