Saturday, 21 October 2023

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 215 जागांसाठी भरती







Total - 215 जागा

पदाचे नाव -  हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता - (i) 12वी उत्तीर्ण  (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.

वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023

Online अर्ज - Apply Online  [Starting: 30 ऑक्टोबर 2023]


(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 215 जागांसाठी भरती अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget