जाहिरात क्र. - A.12034/02/2023-PH(IH)
Total - 487 जागा
पदाचे नाव & तपशील -
पदाचे नाव पद संख्या
ग्रुप B & C रिसर्च असिस्टंट,
टेक्निशियन, लॅब अटेंडंट,
लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, 487
लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर
आणि इतर पदे
Total 487
शैक्षणिक पात्रता - 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/GNM/MSW/इंजीनिअरिंग पदवी/डिप्लोमा
वयाची अट - 30 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 25/27/30/40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹450/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023
परीक्षा - डिसेंबर 2023
(DGHS) आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत 487 जागांसाठी भरतीअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087