जाहिरात क्र.- EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3
Total - 715 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2 लघुटंकलेखक 16
3 जवान राज्य उत्पादन शुल्क 568
4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73
5 चपराशी 53
Total 715
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5) -
उंची छाती
पुरुष 165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला 160 सेमी
—
वयाची अट - 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee -
पद क्र.1 & 2 - खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3 - खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5 - खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 डिसेंबर 2023 (11:55 PM)
Online अर्ज - Apply Online [Starting: 17 नोव्हेंबर 2023]
(Maharashtra State Excise) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 715 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087