जाहिरात क्र.- CRPD/CR/2023-24/27
Total- 8283 जागा
पदाचे नाव- ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
SC ST OBC EWS GEN Total
1284 748 1919 817 3515 8283
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट- 01 एप्रिल 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 डिसेंबर 2023
परीक्षा -
पूर्व परीक्षा - जानेवारी 2024
मुख्य परीक्षा - फेब्रुवारी 2024
(SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087