Wednesday 22 November 2023

(MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2023




जाहिरात क्र.- 113/2023-24

Total - 12 जागा

पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता - (i) वाणिज्य,कला/विज्ञान पदवी    (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट- 17 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण- नवी मुंबई & मुंबई

Fee- ₹944/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023 (11:59 PM)

(MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2023  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget