जाहिरात क्र. - 10/2023-24
Total - 2100 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800
2 एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300
Total 2100
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट - 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
Fee - General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2023
परीक्षा (Online) - 30 & 31 डिसेंबर 2023
IDBI बँकेत 2100 जागांसाठी भरती 2023 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087