Wednesday 22 November 2023

(SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 जागांसाठी भरती




जाहिरात क्र.- CRPD/CBO/2023-24/18

Total - 5280 जागा

पदाचे नाव- सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

SC ST OBC EWS GEN Total
787 388 1421 527 2157 5280

शैक्षणिक पात्रता - (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

वयाची अट - 31 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee- General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 डिसेंबर 2023

परीक्षा (Online)- जानेवारी 2024

(SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 5280 जागांसाठी भरती 2023  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget