Friday 24 November 2023

(Sindhudurg Police Patil) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती





जाहिरात क्र.- एमएजी/पोलीस पाटीलभरती/जाहीरनामा/01/2023

Total - 155 जागा

पदाचे नाव - पोलीस पाटील

अ. क्र.  तालुका पद संख्या
1        कुडाळ            66
2       मालवण    89
               Total          155

शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट - 30 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

Fee - खुला प्रवर्ग:₹400/-  [मागासवर्गीय: ₹300/-]

अर्ज विक्री व स्विकारण्याचे ठिकाण - तहसीलदार कार्यालय कुडाळ/मालवण


अर्ज विक्री व स्विकारण्याचा कालावधी - 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 


(Sindhudurg Police Patil) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती 2023  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget