जाहिरात क्र. - एमएजी/पो पा भरती 01/2023
Total - 134 जागा
पदाचे नाव - पोलीस पाटील
अ. क्र. तालुका पद संख्या
1 कणकवली 52
2 वैभववाडी 37
3 देवगढ 45
Total 134
शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयाची अट - 31 डिसेंबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे.
Fee - खुला प्रवर्ग:₹400/- [मागासवर्गीय: ₹300/-]
अर्ज विक्री व स्विकारण्याचे ठिकाण - तहसीलदार कार्यालय कणकवली / वैभववाडी / देवगड
अर्ज विक्री व स्विकारण्याचा कालावधी - 01 ते 09 नोव्हेंबर 2023
(Sindhudurg Police Patil) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाची भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
