Total - 4497 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08
Total 4497
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
पद क्र.5: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
पद क्र.6: स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
पद क्र.8: भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
वयाची अट - 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee - खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 नोव्हेंबर 2023
(WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
