Friday 15 December 2023

(DPS DAE) अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 62 जागांसाठी भरती




जाहिरात क्र.- 2/DPS/2023

Total- 62 जागा

पदाचे नाव & तपशील -

पद क्र. पदाचे नाव           पद संख्या
1 ज्युनियर पर्चेस असिस्टंट (JPA) 17
2 ज्युनियर स्टोअर कीपर (JSK) 45
          Total                         62

शैक्षणिक पात्रता -

पद क्र.1 - 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 - 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट - 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - General/OBC: ₹200/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2023

परीक्षा - जानेवारी 2024

(DPS DAE) अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 62 जागांसाठी भरती  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget