जाहिरात क्र. - प्र.क्र.63/2022
Total - 345 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पुरवठा निरीक्षक, गट-क 324
2 उच्चस्तर लिपिक, गट-क 21
Total 345
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
पद क्र.2: पदवीधर
वयाची अट - 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
Fee - अराखीव - ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)
(Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087