Wednesday 27 December 2023

(Jalsandharan Vibhag Bharti) मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती





जाहिरात क्र.- प्रलि-1/2279/2023/पदभरती

Total- 670 जागा

पदाचे नाव- जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

शैक्षणिक पात्रता- स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयाची अट - 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee - अमागास: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2024  (11:59 PM)

(Jalsandharan Vibhag Bharti) मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget