Wednesday 20 December 2023

(Central Bank-Sub Staff) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती






Total - 484 जागा


पदाचे नाव - सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण.

वयाची अट - 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee- General/OBC:₹850/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 जानेवारी 2024

परीक्षा (Online)- फेब्रुवारी 2024

(Central Bank-Sub Staff) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget