Friday 15 December 2023

(UIIC Assistant) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती



जाहिरात क्र. - UIIC/HO-HRM/Asst/2023

Total - 300 जागा

पदाचे नाव - असिस्टंट

UR SC ST OBC EWS Total
159 30 26 55 30 300

शैक्षणिक पात्रता - (i) पदवीधर   (ii) भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे.

वयाची अट- 30 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जानेवारी 2024 

(UIIC Assistant) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती  अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget