Wednesday 24 January 2024

(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती






जाहिरात क्र. - CEN No.01/2024

Total - 5696 जागा

पदाचे नाव - असिस्टंट लोको पायलट (ALP)

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

वयाची अट - 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

परीक्षा - तारीख नंतर कळविण्यात येईल.


(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget