जाहिरात क्र. - 01-2024
Total - 125 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) 15
3 वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) 02
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 30
5 वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) 05
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 18
7 व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 01
Total 125
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
पद क्र.3: मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
पद क्र.4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.6: 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव
वयाची अट - 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
Fee - खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2024
(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087