कोर्सचे नाव - NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2024-56 कोर्स
Total - 55 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
2 NCC स्पेशल एंट्री (महिला) 05
Total 55
शैक्षणिक पात्रता -
NCC ‘C’ Certificate Holders - (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.
वयाची अट - जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
Fee - फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2024 (03:00 PM)
(Indian Army NCC) भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2024 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087