जाहिरात क्र.: —
बॅच - नाविक (GD) (CGEPT) 02/2024 बॅच
Total - 260 जागा
पदाचे नाव - नाविक (जनरल ड्युटी-GD)
शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
शारीरिक पात्रता -
उंची - किमान 157 सेमी.
छाती - फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट - जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)
परीक्षा -
स्टेज-I स्टेज-II स्टेज-III & IV
एप्रिल 2024 मे 2024 ऑक्टोबर 2024
(ICG Navik) भारतीय तटरक्षक दलात नाविक पदाच्या 260 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087