परीक्षेचे नाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 [CTET July 2024]
शैक्षणिक पात्रता -
इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य
Fee -
प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर–II पेपर – I व पेपर -II
General/OBC ₹1000/- ₹1200/-
SC/ST/PWD ₹500/- ₹600/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 एप्रिल 2024
परीक्षा - 07 जुलै 2024
(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087