Wednesday 13 March 2024

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती






जाहिरात क्र. - 05/2023

Total - 468 जागा

पदाचे नाव - कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

शैक्षणिक पात्रता - (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य

वयाची अट - 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

Fee - खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2024

परीक्षा (Online) - फेब्रुवारी/मार्च 2024

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती 2024 अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget