Wednesday, 24 July 2024

(Bhandara DCC Bharti) भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 118 जागांसाठी भरती







Total - 118 जागा


पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव        पद संख्या
1          लिपिक            99
2         शिपाई           19
                Total         118

शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

वयाची अट - 23 जुलै 2024 रोजी,
पद क्र.1 - 21 ते 40 वर्षे
पद क्र.2 - 18 ते 40 वर्षे


Fee- खुला प्रवर्ग: ₹850/- [राखीव प्रवर्ग: ₹767/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM)

परीक्षा - नंतर कळविण्यात येईल

(Bhandara DCC Bharti) भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 118 जागांसाठी भरती
अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget