जाहिरात क्र. - 17-03/2024-GDS
Total - 44228 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 44228
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
Total 44228
शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट - 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2024
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख - 06 ते 08 ऑगस्ट 2024
(Post Office GDS Bharti) भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087