Wednesday, 8 January 2025

कॅनरा बँकेत 60 जागांसाठी भरती








जाहिरात क्र. - CB/RP/1/2025
Total - 60 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव    पद संख्या
1 स्पेशलिस्ट ऑफिसर    60
                  Total           60
शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा BE / B.Tech (Computer Science/ Computer Technology / Computer Engineering/ Computer Science and Technology/ Computer Science and Engineering/ Information Technology/ Information Science and Engineering/ Electronics and Communication) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण]  (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट - 01 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जानेवारी 2025
परीक्षा - नंतर कळविण्यात येईल.

कॅनरा बँकेत 60 जागांसाठी भरती अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9850845094
Twitter Bird Gadget