Wednesday, 8 January 2025

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती






जाहिरात क्र. - CRPD/PO/2024-25/22
Total - 600 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव         पद संख्या
1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 600
                  Total                 600
शैक्षणिक पात्रता -  कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट - 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee - General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]
 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जानेवारी 2025
पूर्व परीक्षा - 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा - एप्रिल/मे 2025

 भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती
अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087
Twitter Bird Gadget