टीप - “टेरिटोरियल आर्मी अधिकारी भरती ही भारतातील सर्व रोजगारासाठी पात्र नागरिकांसाठी खुली आहे, मग ते सरकारी, खाजगी किंवा स्वयंरोजगार असो. तुमच्या व्यवसायानुसार NOC किंवा उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. ही एक अर्धवेळ सेवा आहे, पूर्णवेळ सरकारी नोकरी नाही.
Total - 19 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officer) पुरुष-18, महिला-1
Total 19
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट - 10 जून 2025 रोजी 18 ते 42 वर्षे.
Fee - 500/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जून 2025
परीक्षा - 20 जुलै 2025
भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094