जाहिरात क्र. - CRPD/ CBO/2025-26/03
Total - 2964 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) 2600 Regular + 364 Backlog
Total 2964
शैक्षणिक पात्रता - (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट - 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 मे 2025
परीक्षा - जुलै 2025
भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094