जाहिरात क्र.- 01/2025
Total- 903 जागा
पदाचे नाव & तपशील-
पद क्र. पदाचे नाव विभाग/प्रदेश पद संख्या
1 भूकरमापक पुणे प्रदेश 83
कोकण प्रदेश, मुंबई 259
नाशिक प्रदेश 124
छ. संभाजीनगर 210
अमरावती प्रदेश 117
नागपूर प्रदेश 110
Total 903
शैक्षणिक पात्रता - (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
वयाची अट- 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee - अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 ऑक्टोबर 2025
परीक्षा - 13 & 14 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094