जाहिरात क्र. - CEN No.06/2025
Total - 5810 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 161
2 स्टेशन मास्टर 615
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3416
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 921
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 638
Total 5810
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 - पदवीधर
पद क्र.2 - पदवीधर
पद क्र.3 - पदवीधर
पद क्र.4 - (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5 - (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
वयाची अट - 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate)- 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
भारतीय रेल्वे भरती 2025 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
