Total - 78 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 निरीक्षक 62
2 लेखापाल 12
3 लघुटंकलेखक 04
Total 78
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 - पदवीधर
पद क्र.2 - (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3 - (i) पदवीधर (ii) मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट - 11 जून 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट]
Fee - खुला प्रवर्ग: 1000/- [मागासवर्गीय/अनाथ: 900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2026 (11:55 PM)
कामगार आयुक्तालय भरती 2026 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
