Friday, 11 November 2016

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2016 (पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट) ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ

Staff Selection Commission - Postal Assistant / Sorting Assistant, Data Entry Operator, Lower Division Clark, Court Clerk Recruitment 2016







स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरल्या जाणाऱ्या पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लोअर डिव्हिजन क्लार्क, कोर्ट क्लार्क इत्यादी पदांच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ झाली असून पात्र उमेदवारांनी दिनांक 25-Nov-2016 रोजी पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. 
Twitter Bird Gadget