Thursday, 10 November 2016

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सूचना २०१६

Police Sub Inspector Limited Departmental Competitive Examination 2016

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सूचना - २०१६ च्या निकालाआधारे विहित केलेल्या गुणांच्या सीमारेषेनुसार शारीरिक चाचणीस बोलविण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचण्या दिनांक २१-११-२०१६ ते २५-११-२०१६ व २८-११-२०१६ ते ०३-१२-२०१६ या कालावधीत अमरावती, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येणार आहेत.


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा शारीरिक चाचणीस पात्र उमेदवार यादीसाठी
Twitter Bird Gadget