जाहिरात क्र. - CGEPT-01/2026 & 02/2026
Total - 630 जागा
परीक्षेचे नाव - कोस्ट गार्ड एनरोल्ड पर्सोनल टेस्ट (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
CGEPT-01/26 बॅच
1 नाविक (GD) 260
2 यांत्रिक (मेकॅनिकल) 30
3 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 11
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 19
CGEPT-02/26 बॅच
5 नाविक (GD) 260
6 नाविक (DB) 50
Total 630
शैक्षणिक पात्रता -
नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)
वयाची अट - [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
Fee - General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जून 2025 (11:30 PM)
परीक्षा (CGEPT-01/26): सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026
परीक्षा (CGEPT-02/26): सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी, जुलै 2026v
भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094